maharashtra bhumi abhilekh 7 12 online

7/12 utara Mahabhulekh – महाभूलेख महाराष्ट्र भूमि अभिलेख Online @ bhulekh.mahabhumi.gov.in

मराठीमध्ये महाभूलेख 7/12 सातबारा उतारा पहा, Maharashtra bhumi abhilekh online (mahabhulekh) पहा | 7/12 उतारा महाराष्ट्र राज्य | Digital SatBara पहा | Mahabhulekh Maharashtra Land Records Online | Mahabhumi Abhilekh 7-12 utara Online @bhulekh.mahabhumi.gov.in

कोणत्याही सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या न मारता आता अपनदेखील घरच्याघरी Maharashtra bhumi abhilekh online मराठीमध्ये पाहु शकता। 

अणि होय तेहि अगदी मोफत!!

परंतु वरील सर्व फायदे मिळवण्यासाठी आपणांस सर्वप्रथम महाभूलेख पाहण्याची नवीन पद्धत अणि त्यामधील नवीन बदल माहीत असणे फारच आवश्यक आहे

आपणांस काळजी करायची थोड़ीही गरज नाही कारण हजारो लोकांना महाराष्ट्र भूमि अभिलेखबद्द्ल मराठीत संपूर्ण माहिती देणाऱ्या या लेखात, तुम्हाला bhulekh mahabhumi , Land Record, digital satbara (७/१२), 8a utara, property card Online, Digital notice board (apli chavadi) बद्द्ल संपूर्ण माहिती मिळेल 

तर वेळ न वाया घालवता आपण सुरु करूयात.

Mahabhulekh Maharashtra Land Records Highlights

SubjectMahabhulekh Maharashtra Land Records 
ObjectiveTo add transparency in Maharashtra Land Record, Maharashtra Bhulekh, 7/12, khatvni, 8 A, Apali Chawadi, Digitally Signed Satbara, and Property Card.
StateMaharashtra.
Governed ByRevenue Board/Council (Rajasva Parishad), Maharashtra.
Official Websitebhulekh.mahabhumi.gov.in
Mahabhulekh Maharashtra Land Records 

आपण खालील विभागांसाठी Mahabhulekh मिळवू शकता

पुणे (mahabhulekh pune)– (कोल्हापूर, पुणे, सांगली, सतारा, सोलापूर).

औरंगाबाद– (उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली).

नागपूर- (गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, वर्धा).

कोकण– (ठाणे, पालघर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग).

अमरावती– (अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम).

नाशिक– (अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक).

Maharashtra bhumi abhilekh 2020

महाराष्ट्र रेवेन्यू डिपार्टमेंट अणि नॅशनल इन्फार्मेटिक्स सेंटर (एनआईसी) यांनी मिळून Land Records Online तपासण्याची ऑनलाइन प्रक्रिया “महाभुलेख” सुरु केली 

या महाभूलेख पोर्टल द्वारे आता महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र भूमि अभिलेख (7/12 उतारा) अणि प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन मिळवता येतील 

यासाठी आपणास हे माहिती असायलाच पाहिजे की कोणत्या दस्तावेजाने नेमके काय होते?

याची सर्व माहिती आम्ही खाली देत आहोत-

महाराष्ट्र भूमि अभिलेख किंवा ७/१२- 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्र भूमि अभिलेख किंवा ७/१२ हे एकच Land Record आहेत। 

या दस्तावेजांमध्ये जमिनीची संपूर्ण माहिती जसे- जमिनीची मालकी, मालकाचे नाव, सर्वे नंबर, जमिनीचा प्रकार (सिंचित / पावसाळी) , शेतजमिन असेल तर मातीचा प्रकार, पिकांची माहिती, जमिनीवर असलेले कर्ज आणि बियाने, खत, फवारणीसाठी मिळणारी सबसिडी असते। 

याला “Record of Land Rights” असे देखील म्हटले जाते। 

महाराष्ट्र भुलेखला ७/१२ हे नाव Bombay Land Requisition Act 1948 च्या (Point 7 – Continuance of requisition and Point 12 – Power to obtain information) वरून पडले। 

महाभुलेख आणि ७/१२ यांना भुलेख, भू अभिलेख, भूमि अभिलेख ख़त, खसरा,खातौनी (khataumi), Digital Satbara, पट्टा, चिट्टा, अडंगल, पहनी, रिकार्ड्स ऑफ़ राईट (आरओआर), टेनेन्सी एंड क्रॉप इंस्पेक्शन (आरटीसी), फेरफार या नवाने देखील ओळखले जाते।  

Mahabhulekh / सातबारा चे उपयोग-

7/12 extract किंवा भूमि अभिलेख मध्ये जमीनची माहिती जसे Survey Number, मालकाची माहिती, जमिनीचे क्षेत्रफळ, जमिनीचा,शेतीचा, मातीचा प्रकार, तिच्यावर घेतलेले कर्ज , बियाने, खत, अणि किटकनाषकांसाठी मिळालेली सबसिडी, सर्व माहिती असते ज्याने-  

१. जमिनीची मालकी माहीत असल्याने फसवेगिरि टाळता येते। 

२. जमिनीच्या खरेदी- विक्री व्यवहारांमध्ये satabara अनिवार्य आहे। 

३. बॅंकेकडून जमिनिवरील कर्ज देखील ७/१२ सादर केल्यावरच मिळते। 

४. कोर्टमधील खटल्यांमध्ये ही सातबाराचा पुरवा म्हणून वपर होतो। 

५. अणि काहीवेळा खाजगी कामांसाठीदेखील satbara चा वपर होतो। 

 8A utara। 8 अ उतारा- 

जर जमीन शेतीची असेल तर तिचा सातबारा बरोबर 8A utara देखील असतो। 

याला खतावनि-जमाबंदी पत्रक देखील म्हणतात अणि हे दरवर्षी नव्याने काढले जाते। 

या 8 अ उतारामध्ये त्या शेतजमिनीची संपूर्ण माहिती जसे-

खाते क्रमांक, खातेदारचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ, कर, जमिनीच्या नुक्सानाची नोंद, स्थानिक उपकर यांची नोंद असते। 

8a utara। 8 अ उतारा चे उपयोग-

१. शेतजमिनिसंबंधित सर्व व्यवहारांमध्ये आवश्यक। 

२. सरकारी सबसिडी मिळवण्यासाठी अनिवार्य। 

३. सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी 8 अ उतारा आवश्यक आहे। 

Mahabhulekh Digital Notice Board-

Mahabhulekh Digital Notice Board मध्ये जमिनिशी संबंधित शासनाचे नविन नियम अणि जमिनीचे व्यवहार अपडेट केले जातात।   

जमिनिशी संबंधित कोणतेही व्यवहार करण्याअगोदर डिजिटल नोटिस बोर्ड पाहणे कधीही उत्तम।  

याला ‘Apli Chawadi’ किंवा ‘e chavadi’ देखिल म्हणतात।  

अशाप्रकारे आपण महाभूलेख महाराष्ट्रशी सम्बन्धित सर्व कागदपत्रांची माहिती घेतली, आता आपण हे पाहूयात की महाभूलेख महाराष्ट्र महाभूलेख सातबारा-ऑनलाइन लैंड रिकार्ड्स चेकिंग कसे केले जाते?

Check Satbara, Land Records online @ bhulekh.mahabhumi.gov.in 

आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्र भूमि अभिलेख 7/12 खसरा पत्र, खतौनी, जमीन चा नक्शा ऑनलाइन पाहण्याची पद्धत एकच आहे। 

महाराष्ट्र ऑनलाइन भूमि अभिलेख चेक करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा-

Step 1- सर्वप्रथम आपणास official website mahabhulekh 7-12 – bhulekh.mahabhumi.gov.in वर जायचे आहे। 

(खाली दिलेल्या चित्रामध्ये पहा)। 

bhulekh.mahabhumi.gov.in
bhulekh.mahabhumi.gov.in

Step 2- आता आपणास उजव्या बाजूस आपल्या विभागाची निवड करून ‘Go’ बटणवर Click करायचे आहे। 

(खाली दिलेल्या चित्रामध्ये पहा)। 

mahabhulekh online land records maharashtra
mahabhulekh online land records maharashtra

Step 3- आता आपणास पुढील पानावर आपल्याला उजव्या बाजूस ७/१२ किंवा ८ अ ( जे आपल्याला पहायचे आहे ) त्याची निवड करून, जिल्ह्याची निवड करायची आहे। 

जिल्ह्याची निवड करताच आपणास तालुका अणि गावबद्द्ल विचारण्यात येईल, त्यानंतर आपल्या सोयीनुसार सर्वे नंबर / गट नंबर, अक्षरी सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव, संपूर्ण नाव यापैकी एक देऊन ‘शोधा’ बटन दबायचे आहे। 

(खाली दिलेल्या चित्रामध्ये पहा)। 

official website mahabhulekh 7 12 utara pune
official website mahabhulekh 7 12 utara pune

Step 4- आता तुमच्यासमोर तुमचा Digital Satbara येईल। 

या land record ची तुम्ही प्रिंट देखील काढू शकता। 

नोट- आपणास हे महित असायला हवे की हे land record फक्त माहितीसाठी आहे याचा तुम्ही कायदेशीर पुरावा म्हणून वपर करू शक्त नाही।  

तर अश्याप्रकारे तुम्ही mahabhulekh/satabara किंवा 8 A Utara पाहु शकता।

आता आपण पाहूयात की Mahabhulekh Digital Notice Board चेक करतात ।  

Check Mahabhulekh Digital Notice Board @ bhulekh.mahabhumi.gov.in 

भूलेख, फेरफार किंवा जमनीच्या खरेदी-विक्री संबंधित व्यव्हार अणि शासनाचे नवीन नियम पाहण्यासाठी Mahabhulekh Digital Notice बॉर्डचा वपर होतो।  

याला ‘Apli Chawadi’ किंवा ‘e chavadi’ देखिल म्हणतात।  

Step 1- यासाठी आपण पुन्हा एकदा mahabhulekh website वर जाऊयात- bhulekh mahabhumi gov in

वेबसाइट open होताच आपल्याला उजव्या हाताला दिलेल्या आपली चावड़ी ( Digital Notice Board ) वर Click करायचे आहे।  

(खाली दिलेल्या चित्रामध्ये पहा) 

apli chawadi
apli chawadi

Step 2- आता आपल्याला जिल्हा, तालुका अणि गावचे चयन करायचे आहे अणि ‘आपली चावड़ी पहा’ या बटनवर Click करायचे आहे।  

(खाली दिलेल्या चित्रामध्ये पहा) 

e chavadi 712
e chavadi 712

Step 3- आता आपल्यासमोर Digital Notice Board म्हणजेच इ-चावड़ी येईल। येथे तुम्ही तय क्षेत्रातील जागेशी संबंधित सारे व्यवहार पाहु शकता। 

(खाली दिलेल्या चित्रामध्ये पहा) 

e-ferfar
e-ferfar

Digitally signed 7/12 and Property Card Download कसा करावा? 

Digitally signed 7/12 and Property Card चा फायदा असा की आपल्याला यासाठी तलाठीची स्वाक्षरी घेण्यासाठी जावे लगत नाही। 

यासाठी आपण खाली दिलेली पद्धत वापरूया  

Step 1- सर्वप्रथम आपणांस https://bhulekh.mahabhumi.gov.in/ वर जायचे आहे। 

वेबसाइट ओपन होताच आपल्याला उजवीकडील ‘Digitally Signed satabara’ वर Click करायचे आहे।

(खाली दिलेल्या चित्रामध्ये पहा) 

digitally signed Mahabhulekh satbara
digitally signed satbara

Step 2- आता आपल्याला पुढील पानावर LOGIN किंवा Signup करण्यासाठी विचारले जाईल। 

आपण जार नविन असल तर Signup बटन दाबून आपली माहिती भरु शकता अणि नंतर LOGIN ही करू शकता। 

(खाली दिलेल्या चित्रामध्ये पहा) 

Satbara download
Satbara download

Step 3- आता लॉगिन करून आपणास जिल्ह्याची निवड करायची आहे। 

जिल्ह्याची निवड करताच आपणास तालुका अणि गावबद्द्ल विचारण्यात येईल, त्यानंतर आपल्या सोयीनुसार सर्वे नंबर / गट नंबर, यापैकी एक देऊन ‘Send OTP’ बटन दबायचे आहे। 

आता तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळी दिलेल्या मोबाइल नंबर वर OTP पाठवला जाईल तो भरून तुम्हाला ‘Download’ बटन वर Click करायचे आहे। 

अशाप्रकारे आपण Digitally signed 7/12 and Property Card Download करू शकता।  

Mahabhulekh Satbara Helpline Number

Maharashtra land records अणि सातबारा संबंधित आपल्या शंका किंवा तक्रारी आपण खालीलप्रमाणे पाठवू शकता।

जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख कार्यालय
तिसरा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, कौन्सिल हॉल समोर, पुणे
दूरध्वनी : ०२०-२६०५०००६, ई-मेल : dlrmah.mah@nic.in

Mahbhulekh च्या वरील महितीने आपणांस जराजरी मद्त केली असेल तर खाली दिलेल्या मध्यमाने त्याला गरजू लोकांपर्यंत नक्की पोहोचवा।

अणि Maharashtra land records संबंधित आपल्या शंका खाली दिलेल्या ‘Comment Box’ मध्ये आम्हाला नक्की विचारा। आपली मद्त करुन आम्हाला आनंदच होईल।

FAQs-

What is Maharashtra Bhulekh and 7/12?

Mahabhulekh and 7/12 are the same. They are very important Land Records in Maharashtra containing all the information related to the land such as Ownership, area of land, type of land, type of soil, type of irrigation, type of crops, loan or subsidy on land, etc.

How do you find the name 7/12?

7/12 name derived from the Bombay Land Requisition Act 1948’s 7/12 extract (Point 7 – Continuance of requisition and Point 12 – Power to obtain information).

How can I get 7/12 extract online in Maharashtra?

To get 7/12 extract online in Maharashtra, follow the below method-

Step 1- Visit http://bhulekh.mahabhumi.gov.in/

Step 2- Select your city and click on the go.

Step 3- Now on the next page fill all your information such as- District, Tahsil, Village, and select an option from Survey / Gat Number, Survey / Gat Number in words, Name, Middle Name, Surname and click on find.

Step 4- Now 7/12 Extract online will appear in front of you.

Where can I find a 7/12 online Pune?


You can find 7/12 online for Pune, Nashik, Aurangabad, Nagpur, Amravati, and Kokan by following the above method.

How can I get a digital signature on 7/12?


To get Digitally signed 7/12, follow the below steps-

Step 1- Visit http://bhulekh.mahabhumi.gov.in/

Step 2- Click on Digitally signed 7/12

Step 3- On a new page, you need to log in or signup

Step 4- After login fill your details and click on ‘Send OTP’

Step 5- Put the OTP you received on your registered mobile number and click on download.

What is Namuna 8A?


Namuna 8A is like 7/12 Utara it is required when the transaction is related to the Agricultural land.
Namuna 8A is also called Khatwani- Jamabandi Patrak.
It contains all the information related to agricultural land such as-
Khata Number, Cultivator’s name, area of land, tax, a record of any loss of property, and local tax.
It’s required for all agricultural related transactions, subsidy, and Government schemes.

Leave a Comment